Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न थांबवा, अन्यथा 'ते' सत्य बाहेर येईल; नाना पटोलेंचा मित्रपक्षांना गर्भित इशारा ​

Nagpur Urban, Nagpur | Apr 6, 2026
महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज आक्रमक पवित्रा घेत मित्रपक्षांना (शिवसेना आणि राष्ट्रवादी) थेट इशारा दिला आहे. "काँग्रेसला वारंवार बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, तर मी सर्व सत्य समोर आणायला मागे-पुढे पाहणार नाही," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

MORE NEWS