फुलंब्री: पेंडगाव येथील स्मशानभूमी रस्त्यामुळे ग्रामस्थांची कुचंबाना, नवीन स्मशानभूमीसाठी पाठपुरावा सुरू परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष
फुलंब्री तालुक्यातील पेंडगाव येथील स्मशानभूमीची अत्यंत दैनिक अवस्था झाली असून या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता देखील नसल्याने ग्रामस्थांची मोठी अडचण निर्माण झालेली आहे. मागील गेल्या अनेक वर्षापासून स्मशानभूमीचा नवीन प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात प्रलंबित असल्याचा आरोप यावेळी सरपंच सोनाली डकले यांनी केला आहे.