जालना: गाव नकाशा-सातबारा विसंगतीचा फटका; ई-पीक पाहणी ठप्प..
‘आऊट ऑफ बाउंड्री’मुळे पीक नोंदणी होत नसल्याने सावरगाव हडप, रामनगरच
Jalna, Jalna | Sep 30, 2026 गाव नकाशा-सातबारा विसंगतीचा फटका; ई-पीक पाहणी ठप्प.. ‘आऊट ऑफ बाउंड्री’मुळे पीक नोंदणी होत नसल्याने सावरगाव हडप, रामनगरच्या शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे धाव.. आज दिनांक 30 बुधवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मौजे सावरगाव हडप आणि नवनिर्मित रामनगर (ता. जि. जालना) येथील गाव नकाशे आणि सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांकांमध्ये तफावत असल्याने शेतकऱ्यांना चालू हंगामातील ई-पीक पाहणी नोंदणीचा मोठा फटका बसत आहे. शेतात प्रत्यक्ष उभे राहून नोंदणीचा प्रयत्न केला तरी