भोकरदन: शहरातील सराफा बाजार,नगरपरिषद कार्यालय इतर भागात स्वच्छता कर्मचारी करत आहे सुरक्षा कीट विना स्वच्छता
आज दिनांक 17 जुलै 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील नगरपरिषद कार्यालय अंतर्गत येणारी स्वच्छता कर्मचारी शहरातील सर्व बाजार मुख्य बाजारपेठ नगर परिषद कार्यालय भागामध्ये नाल्यांची स्वच्छता करत असल्याचे पाहायला मिळाले आहे ,यामध्ये विशेष बाब म्हणजे हे स्वच्छता कर्मचाऱ्यांना नगरपरिषद कार्यालयाकडून कुठलीही सुरक्षा कीट देण्यात आली नाही, त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून याकडे नगरपरिषद नगराध्यक्ष व इतर अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.