नागपूर शहर: बनावट कागदपत्रे तयार करून जमीन विकणाऱ्या मुख्य आरोपीला अटक : प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 31 जुलैला सकाळी 11 वाजता दिलेल्या माहितीनुसार,प्रदीप गिरधारीलाल उपाध्याय यांच्या मौजा कलमा येथील १५०० वर्ग फूट जागेचे बनावट कागदपत्रे तयार करून ती विकणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संदीप पुन्नूलाल साहू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली आहे