आज दिनांक 9 डिसेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजता वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय राहणे यांनी बदनापूर येथे नायब तहसीलदार तायडे यांना इशारा दिला आहे की बदनापूर तालुक्यातील हलदोला येथील शेतकरी मात्रे यांना तुम्ही अपमानित केले आहे,व त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे,त्यामुळे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचा रस्ता त्वरित मोकळा करा नसता तुमच्या तोंडाला काळ फसू असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.