भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगर परिषदेची सार्वजनिक निवडणूक जाहीर झाली आहे, यामध्ये भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे हे पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असताना सुद्धा त्यांना कुठेतरी पक्षाकडून डावलले जात असल्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांसह आज भुसावळ येथे राज्यमंत्री संजय सावकारे यांच्या कार्यालयाच्या दालनात, आज दिनांक 13 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता भुसावळ येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.