धाराशिव शहर पोलीस ठाणे पथकाचीपापनाश नगर धाराशिव येथे अवैध मद्य विक्री करणाऱ्या एका महिलेवर कारवाई
Dharashiv, Dharavshiv | Sep 7, 2024
धाराशिव शहर पोलीस ठाणे पथकाची आरोपी अनिता दशरथ काळे,रा.पापनाशनगर धाराशिव ता. जि. धाराशिव या दि.6 सप्टेंबर रोजी 5.10 वा. सु. पापनाश नगर धाराशिव येथे अंदाजे 6,000 ₹ किंमतीची 60 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या,यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र गुन्हा नोंदवला आहे.अशी माहिती आज दि.7 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वा.पोलीस प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे