जळगाव: चाळीसगाव माजी आमदार राजीव देशमुख या मितभाषी व्यक्तिमत्वाला आम्ही मुकलो मंत्री गिरीष महाजन यांची जामनेर येथे माहिती
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख या मितभाषी व्यक्तिमत्वाला आम्ही मुकलो आहे अशी माहिती जामनेर येथील निवासस्थानी मंत्री गिरीष महाजन यांनी 21 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता दिली.