कारंजा: कारंजा तालुक्यात 'सेवा संकल्प अभियान २०२६' अंतर्गत भव्य आरोग्य शिबिर भरवले
Karanja, Washim | Sep 30, 2026 कारंजा तालुक्यात उंबर्डा बाजार आणि मनभा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 'सेवा संकल्प अभियान २०२६' अंतर्गत मोफत महाआरोग्य शिबिर भरवण्यात आले. महिलांसाठी विशेष कर्करोग तपासणीसह संतुलित आहार, व्यसनमुक्ती, रक्तदान, अवयवदान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.