परभणी: माझं गाव आरोग्य संपन्न गाव होणार "कसं काय? विचारपूस मधून"आपुलकी मिळणार
1.2k views | Parbhani, Maharashtra | Jun 2, 2026 'कसं काय?' हा फक्त प्रश्न नाही, तर आपुलकीची सुरुवात आहे. चला, एकमेकांची विचारपूस करूया, आरोग्याची काळजी घेऊया आणि निरोगी, संवेदनशील समाज घडवूया. #IECParbhani #KasaKaay #MazGaonArogyaSampannaGaon ...