संजय राऊत एकनाथ शिंदे यांची भेट झाली असून एकनाथ शिंदे हे भावनाप्रधान संवेदनशील व्यक्तिमत्व आहे .म्हणूनच त्यांनी दोन महिन्यापूर्वी संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती आज समोरासमोर भेटून त्यांनी चौकशी केली ही माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज दिनांक 8 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता रेल्वे स्थानक परिसर येथे माध्यमांना दिली आहे.