💔 AJITDADA : अजितदादांवरील निस्सीम प्रेमाचा भावूक क्षण..!
मावळ तालुक्यातील कार्यक्रमात एका आजींनी अजितदादांच्या प्रतिमेवर प्रेमाने हात फिरवत अभिवादन केले. व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते, पण या माऊलीच्या निःशब्द प्रेमाने आणि आदराने उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणलं. हा क्षण सर्वांच्या मनात कायमचा घर करून गेला. नेमकं काय घडलं..? पहा व्हिडीओ..
#AjitPawar #ajitdada #love #trending #viralreels #viralvideoシ #foryouシ #PoliticalNews #explore #maharashtra #AjitPawarSpeaks #memories
Baramati, Pune | Jul 26, 2026