नगर: कायनेटिक चौक परिसरात कत्तलीच्या उद्देशाने जनावरे घेऊन जाणारा पीकअप पकडला ; कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा
कार्तिक चौक परिसरामध्ये कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणारा पिकप पकडला कुतोली पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला