सावंतवाडी: सिंधुदुर्गमध्ये भात पिक नुकसान पंचनामे अर्जांवर अडचण, शेतकर्यांची मुदतवाढ मागणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात पिकाच्या नुकसानीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत संपली तरी तांत्रिक अडचणींमुळे अर्ध्या शेतकऱ्यांना पंचनामे अर्ज करता आला नाही. प्रशासनाकडून अर्जांसाठी मुदतवाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.