हिंगोली: रिसाला बाजार येथे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते उद्यान उद्घाटन सोहळा पार पडला
हिंगोली शहरातील रिसाला बाजार येथे उद्यान उद्घाटन सोहळा आज दिनांक 17 ऑक्टोंबर वार शुक्रवारी रोजी दोन वाजता पार पडला असून यामध्ये नागरिकांच्या पायाभूत सुविधा लक्षात घेत अत्यंत सुंदर असे उद्याण रिसाला बाजार येथे चालू करण्यात आले आहे यावेळी रिसाला बाजार येथील नागरिक तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आदींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती