Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पनवेल: मित्रानेच रचला ५७ तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या लुटीचा कट

Panvel, Raigad | May 10, 2026
खारघर परिसरात ५७ तोळे सोन्याचे दागिने लुटण्यासाठी मित्रानेच पत्नी आणि साथीदारांच्या मदतीने कट रचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मित्रावर चाकूने हल्ला करून ५७ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग जबरीने लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीला खारघर पोलिसांनी अटक केली असून, लुटलेले सर्व सोन्याचे दागिने, शस्त्रे आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.