जालना: जामा मशीद परिसरात अकीदत आणि उत्साहात ‘नशान-ए-हजरत गौस-ए-पाक’चा जुलूस..
१२० वर्षांची धार्मिक परंपरा कायम; शेकडो अकीदतमंद
Jalna, Jalna | Sep 30, 2026 जामा मशीद परिसरात अकीदत आणि उत्साहात ‘नशान-ए-हजरत गौस-ए-पाक’चा जुलूस.. १२० वर्षांची धार्मिक परंपरा कायम; शेकडो अकीदतमंदांसह फकीर बिरादरीचा उत्स्फूर्त सहभाग.। आज दिनांक 30 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना | ग्यारहवीं शरीफ आणि हजरत गौस-ए-पाक, शेख अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह यांच्या सालाना उर्सनिमित्त जालना शहरात पारंपरिक ‘नशान-ए-हजरत गौस-ए-पाक’चा जुलूस मोठ्या अकीदत, एहतराम आणि उत्साहात काढण्यात आला. जामा मशीद परिसरातून निघालेल्या या जुलूसमध्ये शेकडो अकीद