जामनेर: जामनेरात कारची दुचाकीला धडक, दोन जण गंभीर जखमी
जामनेर शहरीतील जामनेर- बोदवड रोडवर कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन जाण जखमी झाले आहे. या प्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १ नोव्हेंबर रोजी जामनेर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.