बसमत: तालुक्यात गुरुवारशुक्रवारी झालेल्या पावसामुळे नाद,आसेगाव येथील घरांच्या भिंती पडून नुकसान ;सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी
वसमत तालुक्यात गुरुवार शुक्रवारी विजेच्या कडकडाटासह ढगफुटी सदस्य सारखा पाऊस पडला यामध्ये नहाद व आसेगाव येथील घरांच्या भिंती कोसळून प्रचंड नुकसान झाल्याने 20 सप्टेंबर रोजी सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान मध्ये तहसील प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आला .आता या पडझडीमध्ये जीवन आवश्यक वस्तूंची देखील झाली सरकार यांना नुकसान भरपाई कधी देणार हे देखील पहावं लागणार आहे .