बसमत: वसमतच्या स्वानंद कॉलनी दहा लाखाची धाडसी चोरी अज्ञात चोरटे विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल
वसमत शहरातल्या स्वानंद कॉलनीत मारुती मल्लिकार्जुन स्वामी ही खाजगी व्यवसायात संस्थेमध्ये लिपिक या पदावर असून ते व त्यांचा परिवारासह अहिल्यानगरला मुलीच्या एमबीबीएस ला नंबर लागल्यामुळे ते गेले असता अज्ञात चोरट्यांनी यावर पाळत ठेवून घराला कुलूप असल्याचे पाहून दिनांक नोव्हेंबर रोजी हा परिवार वापस आल्यावर अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचं लक्षात येताच घरातील सामान देखील अस्ताव्यस्त झाले दहा लाखाचं सोनं व चांदी कपाटातील पळवल्यामुळे अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला