हवेली: दिवाळी सण व सुट्टी असतानाही तहसीलदार तृप्ती कोलते यांनी वाघोलीतील बेमुदत अन्न त्याग सत्याग्रहस्थळी भेट.
Haveli, Pune | Oct 22, 2025 गेल्या 30 वर्षापासून दगडखाण कामगार आणि आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी दगडखाण कामगार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अँड. बी एम रेगे आणि संतुलन संस्थेच्या संचालिका अँड. पल्लवी रेगे यांचा संघर्ष सुरू असून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत वाघेश्वर नगर येथे चालू असलेला बेमुदत अन्न त्याग उपोषण गेल्या सात दिवसापासून सुरू असून अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी भर दिवाळी सना दिवसी व सुट्टी असतानाही सत्याग्रह स्थळी भेट देऊन अन्नत्याग सत्याग्रह मागे घेण्याबाबत विनंती केली.