घनसावंगी: निम्न दुधना सोलार प्रकल्पाविरोधात स्वाभिमानीचा एल्गार; शेतकऱ्यांच्या लढ्यात राजू शेट्टी उतरले..
शेतकऱ्यांचा विरोध डावलू
निम्न दुधना सोलार प्रकल्पाविरोधात स्वाभिमानीचा एल्गार; शेतकऱ्यांच्या लढ्यात राजू शेट्टी उतरले.. शेतकऱ्यांचा विरोध डावलू नका, अन्यथा रस्त्यावर उतरू – स्वाभिमानीचा प्रशासनाला इशारा.. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर सोलार प्रकल्पाला विरोध; स्वाभिमानीकडून जनआंदोलनाची घोषणा.. आज दिनांक 25 गुरुवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीवर प्रस्तावित सोलार प्रकल्पाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, शेतक