आटपाडी: आटपाडीत जबरी चोरी ४७,५०० चा ऐवज लंपास
Atpadi, Sangli | Sep 26, 2025 आटपाडीत घरफोडी; ४७हजारांचा ऐवज लंपास आटपाडी : शहरातील आंबेबन मळा येथे चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे ४७हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मध्यरात्री घडली. याप्रकरणी प्रवीण अशोक सूर्यवंशी (वय ३६, व्यवसाय सलून, आंबेबन मळा, आटपाडी) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी प्रवीण सूर्यवंशी यांचे कुटुंबीय झोपी गेले होते. पहाटे दोनच्या सुमारास आजी सोनाबाई यांना झोपेत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या मोहनमाळेला हिसका मारला. त्या दच