भंडारा: चिखलीत ‘अंगण का मिलन’ अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा गौरव
भंडारा जिल्ह्यातील चिखली येथे भाजप जिल्हा महामंत्री सौ. कल्याणी निखाडे तिरपुडे यांनी अंगणवाडी सेविका वंदनाबाई गायधने आणि सिंधूबाई हर्डे यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला. स्थानिक अधिकारीही उपस्थित होते.