नागपूर शहर: २१ वर्षीय तरुणाची आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरू : चेतन सिंग चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बजाज नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन चव्हाण यांनी पाच जूनला दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,२१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शशांक आदिनाथ कुमरे असे या मृत तरुणाचे नाव आहे.शशांकने अंबाझरी तलावाजवळील ब्रिज पिलर येथे आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.शशांक आधी 'मिहान' येथे काम करत होता, परंतु दोन महिन्यांपूर्वी त्याने ती नोकरी सोडली होती.मिळालेल्या माहितीनुसार, तो सध्या पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घ