घनसावंगी: साष्ट पिंपळगाव वाळू घाटावर महसूल विभागाचा मोठा धाडसी ‘स्ट्राईक’; जालना जिल्ह्यातील वाळू चोरीचा पर्दाफाश..
साष्ट पिंपळगाव वाळू घाटावर महसूल विभागाचा मोठा धाडसी ‘स्ट्राईक’; जालना जिल्ह्यातील वाळू चोरीचा पर्दाफाश.. आज दिनांक 20 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार साष्ट पिंपळगाव जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव येथील वाळू घाट क्रमांक 1 वर महसूल विभागाने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला वाळू चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे. बीड जिल्ह्यातील घाटधारकाकडून जालना हद्दीतून बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करून ती दुसऱ्या जिल्ह्यात हलवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अ