Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss
No video available

बार्शी: कुर्डूवाडी रोडवरील बायपास चौकात एसटीखाली चिरडून १३ वर्षीय मुलगी जागीच ठार

Barshi, Solapur | Jul 6, 2025
बार्शी-कुर्डुवाडी रोडवरील बायपास चौकात भीषण अपघात झाला आहे. एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीवरील १३ वर्षीय लहान मुलगी जागीच ठार झाली, व गाडीवरील दोन तरुण जखमी झाले आहेत. दुचाकीचा क्रमांक MH 45 A P1891 असून ती थेट एसटी खाली गेली.मुलीचे आडनाव उबाळे असून ती चिचंगाव गावची रहिवासी होती. घटनेनंतर लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची नोंद अद्याप पोलीस ठाण्यात झाली नाही.
बार्शी: कुर्डूवाडी रोडवरील बायपास चौकात एसटीखाली चिरडून १३ वर्षीय मुलगी जागीच ठार - Barshi News