Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata

नाशिक: रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अटक, जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस. गुन्हे शाखा युनिट दोन ची कारवाई

Nashik, Nashik | Dec 2, 2025
नाशिकमध्ये गुन्हेशाखा युनिट–२ ने रेकॉर्डवरील गुन्हेगार सौरभ साटोटे (वय २२, रा. समतानगर) याला ताब्यात घेऊन जबरी चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे. २० सप्टेंबर रोजी मुंबई नाका येथे फिर्यादीला मारहाण करून त्याचा ओप्पो मोबाईल, ८ हजार रुपये रोख हिसकावणे तसेच फोनपेच्या माध्यमातून १९ हजार रुपये ट्रान्सफर करण्याची घटना घडली होती. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्हेशाखा युनिट–२ ला मिळालेल्या माहितीनुसार समतानगर परिसरात सापळा रचून आरोपी साटोटेला जेरबंद करण्यात आले.
नाशिक: रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अटक, जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस. गुन्हे शाखा युनिट दोन ची कारवाई - Nashik News