नाशिक: रविवार कारंजा भागात दुचाकीला कट लागल्याच्या वादातून एकाने महिलेच्या कानपटीत मारुन काढला पळ, व्हिडीओ व्हायरल
Nashik, Nashik | Oct 20, 2025 नाशिक शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी रविवार कारंजा भागात एका महिलेच्या दुचाकीला कट लागल्याच्या वादातून रिक्षाचालक व संबंधित महिला यांच्यात झालेल्या वादाचे पर्यावसन एकमेकांना चापट मारण्या पर्यंत पोहचले असल्याचा व्हीडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.