धाराशिव: सोनारी साखर कारखान्यातून ९ हजारांची कॉपर केबल चोरी
Dharashiv, Dharavshiv | Oct 3, 2026
परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्याच्या मिल विभागातून ९ हजार रुपये किमतीची कॉपर केबल चोरीला गेली. २४ ते २५ सप्टेंबरच्या दरम्यान चोरी झाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.