Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

जळगाव: सेवापंढरवाडा अंतर्गत आरोग्य विभाग जामनेर यांच्यामार्फतसर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांसाठी विशेष शिबिराचे आयोजन

Jalgaon, Jalgaon | Sep 18, 2025
सेवापंढरवाडा अंतर्गत आरोग्य विभाग जामनेर यांच्यामार्फत १७ सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत उपजिल्हा रुग्णालयात जामनेर,ग्रामीण रुग्णालय पहूर व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थितांना "स्वस्थ नारी सशक्त परिवाराची" शपथ देण्यात आल आहे दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता बुद्ध वंदना प्राप्त झाले आहे

MORE NEWS