मालेगाव: मालेगाव कॅम्प गवळीवाड्यात तरुणाला मारहाण; ५ जणांवर गुन्हा
मालेगाव कॅम्प गवळीवाड्यात तरुणाला मारहाण; ५ जणांवर गुन्हा मालेगाव कॅम्प गवळीवाडा येथील बजरंग चौकात काल दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री अकराचे सुमारास वादाच्या कारणावरुन फिर्यादीचा पुतण्या राहूल संतोष गवळी यास पकडून शिवीगाळ दमदाटी करीत एकाने त्याचे हातावर कोयत्याने वार करुन गंभीर दुखापत केली म्हणून सागर संजय गवळी, आकाश संजय गवळी, धीरज सतीष गवळी, हर्षल सोमनाथ गवळी, प्रकाश काळूराम गवळी व इतर दोन तीन मुले महिला पो. उपनिरीक्षक कोळपकर करीत आहेत. सर्व रा. गवळीवाडा यांचेविरुद्ध कॅम्प पो.