आज ६ डिसेंबर शनिवार रोजी सायंकाळी साडे सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी अमरावती गुन्हे शाखेच्या पथकासह केलेल्या कारवाईमध्ये नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील अमरावती नागपूर हायवे वरील "हॉटेल रिच गार्डन बार अँड रेस्टॉरंट" येथे असलेल्या रूममध्ये हॉटेल मालक व प्रवीण किसनराव धुर्वे वय 32 वर्ष रा.महात्मा फुले नगर, नवसारी,अमरावती हे अवैधरित्या कुंटणखाना चालवीत असताना मिळून आले आहेत.कुंटणखाना चालवणाऱ्या वर नमूद हॉटेल मालक व दलाला सह...