Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

लाखांदूर येथे तालुका आरोग्य संपन्न गावकरी दल समिती गठीत गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची सभा संपन्न

Lakhandur, Bhandara | Apr 29, 2026
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि गावागावात आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लाखांदूर पंचायत समिती येथे तालुका आरोग्य संपन्न गावकरी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली तारीख 29 एप्रिल रोजी गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात या समितीची पहिली महत्त्वपूर्ण सभा पार पडली
लाखांदूर येथे तालुका आरोग्य संपन्न गावकरी दल समिती गठीत गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची सभा संपन्न - Lakhandur News