अमरावती: महावीर नगरातील तडीपार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, गुन्हे शाखा ची कारवाई
आज ५ नोव्हेंबर बुधवार रोजी सायंकाळी ५ वाजून २४ मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार अमरावती गुन्हे शाखा ची आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की राजापेठ हद्दीमध्ये तडीपार इसम शुभम दिनेश क्षीरसागर वय तीस वर्ष राहणार महावीर नगर अमरावती पो स्टे राजापेठ येथून तडीपार असून याला नवाथे देशपांडे प्लॉट येथून ताब्यात घेण्यात आले त्याचे विरुद्ध राजापेठ पोलिस स्टेशन येथे 142 मापोका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे..