यावल शहरात बुरुज चौकात एका कार्यक्रमाचे आयोजन करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला तसेच बोरावळ गेट भागात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तिथे देखील अभिवादन करण्यात आले.