मावळ: भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व य नगरसेवक उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली संपन्न
Mawal, Pune | Nov 27, 2025 भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गिरीश कांबळे व भांगरवाडी येथील नगरसेवक पदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव, माजी नगरसेवक दत्तात्रय येवले व रेश्मा अर्जुन पठारे यांच्या प्रचारार्थ भाजपच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.