भडगाव: शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे यांची प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जाहीर सभा संपन्न, आमदारांची ही उपस्थिती,
भडगांव नगरपरिषदेची रणधुमाळी सुरु असून आज दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रभाग क्रमांक 9 चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार व लोकनियुक नगराध्यक्षा पदाच्या शिवसेनेच्या उमेदवार रेखाताई जहांगीर मालचे व नगरसेवक पदाचे उमेदवार विजय कुमार भोसले व वैशाली विशाल उर्फ (पप्पू) पाटील यांनी आपल्या प्रभागात जोरदार प्रचार करत यावेळी इंदर कॉम्प्लेक्स, जयहिंद कॉलनी, संभाजी नगर, शिवशक्ती कॉलनी, गुरुदत कॉलनी, उज्ज्वल कॉलनी, शिवाजी नगर, गुरुदत कॉलनी, महालक्ष्मी कॉलनी, पुन्हा वापस उज्ज्वल कॉलनी.