हिंगोली: 3लाख 60 हजार असलेल्या पैशाची बॅग परत केल्याने दाऊद भाईचे होतंय कौतुक
हिंगोली नांदेड नाका परिसरात काल दिनांक 11 ऑक्टोंबर वार शनिवारी रोजी रात्री दाऊद भाई यांना साडेतीन लाख रुपयाची पैशांनी केलेली बॅग मिळाली होती ती बॅग महालक्ष्मी कलर दुकान हरण यांच्याकडे देण्यात आली आज दिनांक 12 ऑक्टोंबर वार रविवार रोजी दहा वाजण्याच्या सुमारास ग्राहकास तीन लाख साठ हजार रुपयाची बॅग परत करण्यात आल्याने दाऊत भाई यांच्या इमानदारीचे कौतुक केल्या जात आहे