नागपूर शहर: नागपुरात 'ऑपरेशन शक्ती': स्पा च्या आड मध्ये सुरु असलेला देहव्यापाराचा अड्डा उद्ध्वस्त, ४ महिलांची सुटका
22 जून ला 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूर पोलिसांच्या 'ऑपरेशन शक्ती' अंतर्गत गुन्हे शाखा युनिट-१ ने बजाजनगर परिसरातील 'मे-फेअर लक्झरी स्पा'वर छापा टाकून देहव्यापाराचा मोठा रॅकेट उघडकीस आणला आहे.पोलिसांनी छापा टाकून ४ पीडित महिलांची सुटका केली आहे. अमन नामदेवराव वैद्य याला अटक करण्यात आली असून, त्याचे साथीदार सुशिलकुमार लोहारीवाल आणि कमळकुमार गोसावी यांचा शोध सुरू आहे. ८४,८३० रुपये रोख, ३ मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपीवर बजाजनगर पोलीस ठाण्यात अनैतिक देहव्यापा