श्रीवर्धन: जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्यावतीने श्रीवर्धन तालुक्यातील विविध ठिकाणी मोफत वही वाटप
आज गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने वी. गो. लिमये, दिवेआगर, भरडखोल, दांडगुरी, तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे मोफत वही वाटप करण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी शिक्षक वर्ग उपस्थित होते.