कारंजा: शुल्लक कारणावरून झाला काका पुतण्याचा वाद.. शेतात केली मारहाण.. गारपीट येथील घटना कारंजा पोलिसात गुन्हा दाखल
Karanja, Wardha | Jan 27, 2026 शुल्लक कारणावरून वाद होऊन एकाने दुसऱ्याला काठीने शेतात मारहाण केल्याची घटना गारपिट येथे दिनांक 26 तारखेला रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली यासंदर्भात जखमी फिर्यादीने कारंजा पोलिसात तक्रार दाखल केली आहे दिलेल्या तक्रारीवरून करण्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याची माहिती आज दिली..