लातूर: बाभळगाव येथे अतिवृष्टी पूरग्रस्तांसाठी राष्ट्रीय सेवा योजनेची मदत फेरी संपन्न
Latur, Latur | Oct 8, 2025 सोलापूर आणि मराठवाडा विभागात झालेल्या अतिवृष्टी पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, आणि दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बाभळगाव यांच्या वतीने कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदत संकलन फेरी यशस्वीरित्या संपन्न झाली.