जागतिक क्षयरोग दिन - २४ मार्च
1.9k views | Jalna, Maharashtra | Mar 24, 2026 जालना: दिनांक २४/०३/२६ जागतिक क्षयरोग दिनानिमित्त टीबीमुक्त भारत अभियान अंतर्गत नियमित औषधोपचार व सकस आहार घेतल्याने क्षयरोग बरा होतो. क्षयरोगाची लक्षणे आढळून आल्यास शासकीय रुग्णालयात रोगनिदान व औषधोपचार मोफत उपलब्ध आहे. टीबी हरेगा देश जितेगा. चला एकत्रित प्रयत्न करूया टीबीला हरवुया!