भडगाव: कजगाव येथे ऋषी नाश्ता सेंटर व मित्र परिवारातर्फे ज्योत घेऊन येणाऱ्या - जाणाऱ्या भाविकांसाठी चहा नाश्ता ची व्यवस्था,
कजगाव येथे ऋषी नाश्ता सेंटर व मित्र परिवार तर्फे वनी गड, पाटणदेवी येथून पायी ज्योत घेऊन येणाऱ्या - जाणाऱ्या भाविकांसाठी विनामूल्य चहा नाश्ता बिस्कीट पाणी यांचे व्यवस्था गेल्या पाच वर्षापासून मित्रपरिवार करीत आहे, आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी रात्रभर पायी जाणार येणाऱ्या भावीकांसाठी ही सेवा विनामूल्य करण्यात आली असल्याची माहिती रात्री 9 वाजता देण्यात आली, तसेच उमेश डीजे यांचे DJ द्वारे विनामूल्य भक्तिमय देवीच्या गाण्याद्वारे जागर केला जात आहे,