लातूर: मांजरा प्रकल्पाचे दोन द्वार 0.25 मीटरने उघडले
Latur, Latur | Sep 14, 2025 सतत पडत असलेल्या पावसामुळे मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आज रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी रात्री साडेआठ वाजता गेट क्रमांक दोन व पाच हे दोन गेट 0.25 मीटरने उघडण्यात आले आहेत तर सध्या स्थितीत मांजरा धरणाच्या सांडव्याची सहा वक्रद्वारे (क्र.1,2, 3,4, 5 व 6) 0.25 मीटर ने चालू असून मांजरा नदीपात्रातपाण्याचा विसर्ग सुरू आहे.