घनसावंगी: पुण्यातील चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणाने संताप; मनोज जरांगे पाटील आज पीडित कुटुंबीयांची भेट घेणार..
अंतरवालीहून आज पु
पुण्यातील चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणाने संताप; मनोज जरांगे पाटील आज पीडित कुटुंबीयांची भेट घेणार.. अंतरवालीहून आज पुण्याकडे प्रस्थान; राज्यभरातून निषेध, आरोपीला अटक.. आज दिनांक 3 रविवार रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील आज सकाळी 10 वाजता अंतरवाली येथून पुणेकडे रवाना होणार असून, ते दुपारी सुमारे 3 वाजता पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अत्याचारग्रस्त चिमुरडीच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.