सेलू: संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सेलूत सर्वोदय नगर मध्ये बैठकीचे आयोजन
Sailu, Parbhani | Jan 29, 2024 सेलू येथील सर्वोदय नगर मध्ये संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त बैठकीचे आयोजन रविवार 28 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता करण्यात आले होते. या बैठकीत संत रविदास महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त कार्यकारणीची निवड करण्यात आली.