Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

जालना: ‘हनीमून सेटअप’ चक्क रेल्वेच्या फर्स्ट एसी कोचमध्ये लावला; नंदिग्राम एक्स्प्रेसमधील प्रकार; मुख्य तिकीट निरीक्षक निलंबित

Jalna, Jalna | Jul 9, 2026
रेल्वेच्या प्रथम श्रेणी वातानुकूलित (फर्स्ट एसी) कोचमधील एका कूपला चक्क ‘हनीमून सेटअप’चे स्वरूप देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गुरुवार दि. 9 जुलै 2026 ररोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नांदेड-मुंबई नंदिग्राम एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या एका दाम्पत्याने आपल्या कूपेच्या विशेष सजावटीसाठी ऑनलाइन माध्यमातून जालन्यातील खासगी डेकोरेटरची नियुक्ती केली होती. मात्र, संबंधित डेकोरेटरने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जालना रेल्वे स्थानकावरून फर्स्ट एसी डब्यात प्रवेश केला.
जालना: ‘हनीमून सेटअप’ चक्क रेल्वेच्या फर्स्ट एसी कोचमध्ये लावला; नंदिग्राम एक्स्प्रेसमधील प्रकार; मुख्य तिकीट निरीक्षक निलंबित - Jalna News